उदार मनाने बायकोच्या ओपन रिलेशनशिपला तयार झालेला दर्शन, बायको खरंच त्या दिशेने पावलं उचलते तेव्हा अस्वस्थ होऊन तिच्यावर पाळत ठेवतो. ती अचानक खुश दिसायला लागल्याने सावध होतो . कोण आहे तिच्या आयुष्यातला नवा पुरुष ? हे सिक्रेट दर्शन शोधू शकेल का ?
Listen to a sample
Overview
Add to Bag
1 Item Added to Bag 1 Item Added to Pickup